गौतम युरोकिड्सचे पदवी प्रदान व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या युरोकिड्स विभागातील विद्यार्थ्यांचे पदवी प्रदान व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न पार पडले.पालकांच्या आग्रहास्तव शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव मा.सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेने युरोकिड्स यांचे फ्रन्चाईसी मार्फत ३ ते ६ वर्षे वयोगटातील लहान मुलांकरीता भविष्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करता […]
Read More