प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने रविवारीमहिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती महिला अकॅडमी तसेच आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवार (दि.०९) रोजी महिलांसाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदारसंघातील बचत […]
Read More