७ नंबर पाणी अर्ज भरण्यासाठी १२ तारखेपर्यंत मुदतवाढ:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर – पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार नाशिक पाटबंधारे विभागाकडून गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम सन २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील बारमाही उभी पिके, चारा पिके, ऊस तसेच फळबागा पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी देण्याचे जाहीर करण्यात […]
Read More