स्व.लोहाटे महाराजांना शेवटचा “जय हरी” :- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावातील प्रसिद्ध में. रमणलाल मदनलाल काले यांच्या फर्म मधील कर्मचारी म्हणून स्व.कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण विठ्ठलराव लोहाटे महाराज हे बरेच दिवस कार्यरत होते.स्वतः वाचनाची आवड,परमेश्वराचा ध्यास व हरिनामाची ओढ यामुळे ते आपो-आपच परमाथाकडे वळले गेले.आपली जुनी ओळख पुसून कोपरगाव पंचक्रोशीत नाही……तर उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध झाले.यात्रेहून परतताना नाशिक येथे अस्वस्थ […]

Read More

नथ प्रशिक्षण महिलांसाठी आर्थिकवृद्धीचा मार्ग:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- असे कोणतेही क्षेत्र नाही की, त्या क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही. त्यामुळे महिलांचा मान सन्मान केवळ महिला दिनापूरताच मर्यादित नसावा तर पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. महिलाच महिलांच्या मदतीला येवून त्यांना सर्वच बाबतीत समृद्ध करू शकतात ह्या दूरदृष्टीतून काही वर्षापूर्वी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने बचत गटाच्या महिलांना […]

Read More

शासनांच्या आरोग्य योजनांच्या सर्वसामान्य नागरिकांना आधार:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

पिंप्री लौकी व आश्‍वी बु. येथे प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रवरा मेडीकल ट्रस्टने पिंप्री लौकी […]

Read More

श्रीरामपूर येथील ‘महिला शक्ती’ बहुमाध्यम चित्रप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद ; केंद्रीय संचार ब्युरो आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- केंद्रीय संचार ब्युरो (अहिल्यानगर) यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथे आयोजित तीन दिवसीय ‘ महिला शक्ती’ या बहुमाध्यम चित्रप्रदर्शनाचा आमदार हेमंत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. या प्रदर्शनास विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इंडियन रेड क्रॉस सोसायटी (श्रीरामपूर), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पंचायत समिती (श्रीरामपूर) व महिला आर्थिक […]

Read More

प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न असावं, भरड धान्याच्या जनजागृतीसाठी भरडधान्य मेळावे भरावे:- पद्मश्री राहीबाई पोपेरे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-माती चांगली तर अन्न चांगले आणि अन्न चांगले तर आपले आरोग्य चांगले. माती चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खत व विषारी औषध वापरू नये. या चांगल्या मातीमध्ये देशी बियाणे लावा व आपली पुढची पिढी सुदृढ करा. देशी वाण व मातीचे संवर्धन केले तरच पुढची पिढी आपली निरोगी व सुदृढ राहील. आपण जे चांगले होते […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम, एक दिवसीय महिला सरपंच व महिला उपसरपंच म्हणून दिला मान….

कोपरगाव प्रतिनिधी:-दि. 08/03/2025 रोजी टाकळी ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले. त्यामध्ये सरपंच श्री. संदीप श्रीपत देवकर यांच्या संकल्पनेतून आजच्या महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करनेहेतु एक दिवसीय महिला सरपंच म्हणून सौ. कल्पना लक्ष्मण मालकर व महिला उपसरपंच म्हणून सौ. भारती बाळासाहेब देवकर यांना संधी देण्यात आली. एक दिवसीय महिला सरपंच […]

Read More

संजीवनीच्या आठ अभियंत्यांची बेंचमार्क कंपनीने केली वार्षिक रू सहा लाखांवर नोकरीसाठी निवड ; संजीवनीच्या ऑटोनॉमस दर्जामुळे संजीवनीचे अभियंते मिळवताहेत लाखोंचे पॅकेज…

कोपरगांव प्रतिनिधी:संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे विविध विभाग आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचा उत्तम समन्वय, तसेच प्रत्येक प्राद्यापक विद्यार्थ्यांना कंपनी निहाय आधुनिक तंत्रज्ञान शिकविण्यासाठी करीत असलेले प्रयत्न, आपल्या विद्यार्थ्याच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठीत व्यासपिठ निर्माण करून देण्यासाठी जगातील नामांकित विद्यापीठांशी केलेले सामंजस्य करार, या सर्व बाबींमधुन संजीवनीचे अभियंते नोकरीसाठी नामांकित कपन्यांच्या कसोटीत उतरत आहे. अलिकडेच बेंचमार्क आय […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या शेकडो युवा सेवकांचे शिवनेरीकडे प्रस्थान…

कोपरगाव प्रतिनिधी:-नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणार संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सगळ्या वेगळ्या उपक्रमांनी नावाजले जाते. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रस्थान केले असून यासाठी शुभेच्छा देण्यास संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, […]

Read More

आत्मविश्वासाने महिला कर्तृत्व सिद्ध करते:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-आज देशाच्या सर्वोच्च स्थानापासुन अर्थ सह विविध मंत्रालये, अंतराळात होणा-या संशोधनाबरोबरच छोटयातल्या छोटया भुषणावह घटनामध्ये घर-दार सांभाळुन महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे ही बाब जागतिक महिलादिनी गौरवास्पद आहे, महिला धाडसांने विश्व सांभाळत आहे असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.सद्‌गुरू गंगागिर महाराज महाविद्यालय व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.८) रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य नूर शेख होते. या प्रसंगी सर्वप्रथम सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध […]

Read More