गौतम पॉलिटेक्निकच्या १०८ विद्यार्थ्यांचीनामांकित कंपण्यामध्ये नोकरीसाठी निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्षातील १०८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटमध्ये सातत्याने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जात असून त्या माध्यमातून दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील […]
Read More