रिकाम्या जागा उपयोगात आणून कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व व्यापारी संकुल उभारणार:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात इरिगेशन विभाग व इतर विभागाच्या मालकीची जागा विनावापर पडून आहे. या रिकाम्या जागेचा सदुपयोग करून या जागेत शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व सुसज्ज व्यापारी संकुल उभारणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ५.२८ कोटी निधीतून नाबार्ड पायाभूत […]
Read More