शिंगवेच्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांचा काळे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील विकास साधला आहे. मतदार संघाचा विकास हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून विकासाची एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विकासाचे दुसरे काम पुढे येते. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाची सुरु असलेली वाटचाल यापुढे देखील अविरतपणे सुरु राहणार […]

Read More

राज्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार ; महसूल सेवेचे सक्षमीकरण, जनजागृती व लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी…

कोपरगाव प्रतिनिधी:– शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘महसूल सप्ताह – २०२५’ चे दि.१ ऑगस्ट ते दि.७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या योजनांची माहिती, लाभ व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली. सप्ताहाची सुरुवात दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल […]

Read More

शिर्डीच्या साईसच्चरित पारायण कथा सोहळ्याला आ.आशुतोष काळेंची सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, नाट्य रसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई सच्चरित पारायण सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडत आहे.गुरुवार (दि.३१) रोजी आ.आशुतोष काळे यांनी साईमंदिरात साईबाबांचे दर्शन घेवून या पारायण सोहळ्याला सदिच्छा भेट दिली व पारायणार्थी साई भक्तांना शुभेच्छा दिल्या. साई कथा […]

Read More

बार असोसिएशनच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ.आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी दिली तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले असून त्या प्रयत्नातून न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वकील संघाच्या यापूर्वीच्या अडचणी मागील पाच वर्षात पूर्ण झाल्या असून राहिलेल्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आपण मला पुन्हा […]

Read More

नवीन ईदगाह मैदानाच्या ५० लाखाच्या कॉंक्रीटीकरण कामाची निविदा प्रक्रिया पूर्णलवकरच होणार कामाला प्रारंभ:- मा.नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नवीन ईदगाह मैदान १०५ च्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी आ. आशुतोष काळे यांनी ५० लक्ष निधी दिला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी दिली आहे. कोपरगाव शहरातील नवीन ईदगाह मैदान १०५ हे मुस्लिम बांधवांसाठी ईद आणि बकरी ईदच्या […]

Read More

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानचे एकल महिलांसाठी असलेलेऋकार्य कौतुकास्पद:- आमदार आशुतोष दादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या सौजन्याने रक्षितम ऍग्रोवनिक्स ओपीसी प्राली कंपनी तर्फे एकल महिलांना चवी का चहाचे स्टॉल चे वाटप करण्यात आले. या चविका चहाच्या स्टॉलचे उद्घाटन आमदार आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते कोर्ट रोड या ठिकाणी झाले. त्याप्रसंगी बोलताना दादा म्हणाले की सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताताई मालकर या नेहमीच एकल महिला आर्थिक […]

Read More

व्यक्तिमत्वाच्या पैलुं पैकी संभाषण कौशल्य महत्वाचे :- माजी संचालक सीटी बॅन्क, सावुथ एसिया श्री अरूण वाबळे…

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘विद्यार्थी परिषद शपथविधी’ संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अस्खलीत इंग्रजी मधुन सादर केलेल्या ‘टॉकशो ’ ने सिध्द केले आहे की संभाषण कौशल्य वाढीस लागावे, यासाठी स्कूल चांगले प्रयत्न करीत आहे. त्यांची देहबोली सुध्दा समोरच्यांना मंत्रमुग्ध करणारी होती. व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु असतात, परंतु त्यात ‘संभाषण कौशल्य’ हे अत्यंत महत्वाचे आहे. ते […]

Read More

गोदावरी महाआरतीच्या तेजस्वी प्रकाशात भक्तीमय गोदाकाठ : संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद….

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रावण मासातील प्रत्येक सोमवारचा शुभमुहूर्त साधत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गंगा गोदावरीची पहिल्या श्रावणी सोमवारी महाआरती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली. कोपरगावच्या अध्यात्मिक परंपरेला जपत, गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या भक्तीत रंगलेल्या या आरती सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ही गंगाआरती संकल्पना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली असून, त्यांच्या […]

Read More

विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव शहरात दीड कोटीच्या विकास कामांना प्रारंभ…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे. त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. विकासकामांसाठी वारंवार निधी मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व हि विकासकामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची […]

Read More

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणार:- उपमुख्यमंत्री अजित पवार…

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या […]

Read More