
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४०७५७ झाल्या असुन १३४१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३०२९ आहे तर उपचार सुरू असलेले १७५ आहे व मयत झालेले २१३ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१५ ऑगस्ट २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४९६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ९ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ९ पुढीलप्रमाणे:-
शंकरनगर को.१, कोपरगाव १, पढेगाव १, वेळापुर २, धामोरी ४
तर नगर येथील ९ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
काकडी ३, वडगाव १, पोहेगाव १, कोकमठाण १, जुन कोर्ट रोड को.१, धारणगाव को १, कोळगाव मढी को १
खाजगी लॅबमधील ४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण १, कोपरगाव १, काकडी २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे.
आज नगर येथे ४७७ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत देर्डे कोर्हाळे को.१, कोळगाव मढी को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
