“डॉ आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सन्मान दिला”:- ॲड. नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय संविधाना मुळे सर्व सामान्य जनतेला सन्मान देण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष व बहुजन भारत पार्टी चे ऍड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले
लोक स्वराज्य आंदोलन व बहुजन भारत पार्टी चे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले
या वेळी मान्यवारांच्या उपस्थिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले


कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुजल चंदनशिव यांनी केले या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की, समता स्वातंत्र्य बंधुता व सामाजिक न्याय या चतुसूत्री च्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेची निर्मिती करून सर्व सामान्य नागरिकांचा सन्मान करण्याचे महान कार्य केले आहे मात्र राज्य घटना सादर करतांना डॉ बाबासाहेब “डॉ आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला सन्मान दिला “ – ऍड. नितीन पोळ
भारतीय संविधाना मुळे सर्व सामान्य जनतेला सन्मान देण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन बहुजन भारत पार्टी चे ऍड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले
बहुजन भारत पार्टी चे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले
या वेळी मान्यवारांच्या उपस्थिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आंबेडकर म्हणाले होते की ही राज्य घटना सर्वांचे हित जपणारी असली तरी चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर सर्व सामान्यांच्या न्याय्य हक्कावर गदा येईल व सामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होईल मात्र संविधान वाचले तरच सर्वसामान्य जनतेचा सन्मान राहील आणि ती सर्वस्वी जबाबदारी सुज्ञ व जागरूक नागरिकांची आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या सन्मानाला आघात पोहचवला जात असेल तर त्या साठी सर्वांनी एकत्र येऊन लोक शाही मार्गाने लढा उभा करणे आवश्यक आहे
यावेळी जेष्ठ आंबेडकरी नेते देवराम पगारे, लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन, भूमिपुत्र फाउंडेशन चे निसार शेख आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *