आज दिनांक २७ फेब्रुवारी तब्बल ३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ फेब्रुवारी २०२१ आज डिस्चार्ज देण्यात आलेले १५ आहे.
एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ३ रुग्णांचे अहवाल.
खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
धोत्रे १
करंजी २
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ५१ स्वॅब आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *