
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८३१८६ झाल्या असुन १४३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३९९४ आहे तर उपचार सुरू असलेले १३९ आहे व मयत झालेले २१७ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२५ सप्टेंबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २ पुढीलप्रमाणे:-
३ चारी को.१, शारदानगर को.१
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
खंदकनाला को.१, खिर्डीगणेश को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे.
आज नगर येथे ५०४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
