
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि. २० सप्टेंबर रोजी शिर्डी येथे सामाजिक कामासाठी अकोले तालुका अध्यक्ष मा.श्री महेशभाऊ भराडे व अकोले कार्याध्यक्ष मा.श्री अमोलभाऊ कोल्हाळ हे शिर्डी येथे आले असता त्यांचा सत्कार महाराष्ट्र नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री मनोजभाऊ वाघ, संपर्कप्रमुख संजयभाऊ जायबहार, प्रसिद्ध उद्योगपती सुनीलभाऊ गायकवाड व हॉटेल व्यवसायिक व युवा नेते आनंदभाऊ बिडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढिल सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
