
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९०१३१ झाल्या असुन १२४०४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१०९ आहे तर उपचार सुरू असलेले ९२ आहे व मयत झालेले २०३ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२६ जुन २०२१ आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ५३१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ८ पुढीलप्रमाणे:-
बिहाइंड आढाव हॉस्पिटल २
साईसिटी को.१
जेऊर कुंभारी को.४
कोळपेवाडी १
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
जेऊर कुंभारी को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ९ आहे.
आज नगर येथे ४७८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
