चैतन्मय व्हा:- गोरेसर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
मनाचा निरोगीपणा आपले खरेखुरे आजारही जिथे पळवू शकतो . तिथे आजारच नसेल अशांना तर निरोगी मन म्हणजे आत्मसंजीवनच … ! आजार न येण्यासाठी अस मन म्हणाजे / कुंपणची नव्या नव्या ध्यासाने कार्याचे डोंगर उभे करणारे महापुरुष याच वृत्तीने जगले – म्हणून विश्वव्यापक झाले … आपल्याला आपल्या शक्तीनुसार सहज वेगंळ कार्य करता येईल . छंदात कलाप्रेमात पुस्तकात नव्या कामात स्वताला गुंतवण हाच मानसिक आजारावर उपाय आहे . कुठल्याही युक्तिवादाची बौद्धीक ढाल उभी न करता – मरगळा झटका नि चैतन्यमय व्हा … ! परमेश्वराने दिलेला प्रत्येक क्षण नवनिर्मितीक्षण आहे पण तो फुलवणारे आपणच आहोत …

सुलेखन – गोरेसर :- 9850613 612 कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *