Uncategorized

SJS हॉस्पिटलची कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ओपीडी सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाच्या भागात, बँक रोड येथे SJS Hospital OPD Centre सुरू करण्यात आले आहे.
रुग्णांना अधिक सुलभ व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *