
कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्वांना सविनय आमंत्रित करण्यात येत आहे की शनिवार दिनांक 23/08/2025 रोजी गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात महाराजांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास एक वर्ष पूर्ण होत आहे . त्या निमित्त मंदिरात 23/08/2025 रोजी गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या ” पवित्र मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा प्रथम वर्धापन दिन ” साजरा करण्यात येणार असून त्या दिवशी सकाळी 10 वाजता मंदिरात आपण सर्वांना सविनय आमंत्रित करण्यात येत आहे .
या वर्धापन दिनी महाराजांची पालखी मिरवणुक , अभिषेक पुजन व येणाऱ्या शुक्र भक्तांसाठी महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन आहे .
आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी 23/08/25 वार शनिवार रोजी सदर सोहळ्यास उपस्थित रहावे ही विनंती
