मित्र फाउंडेशन व एच.डी.एफ.सी. बँक यांच्यावतीने २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली म्हणून रक्तदान शिबीर आयोजित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधि:-
मित्र फाउंडेशन व एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई वरील 26/11/2008 रोजी दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली म्हणून 45 वे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे,
दिनांक ;- 27/11/2022 वार ;- रविवार सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत ठिकाण-मराठा पंच कार्यालय, आनंद भवन शेजारी बाजारतळ,कोपरगाव
“समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला होता घातपात”,”सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात,”कुठे रक्ताचे पाट, तर कुठे गोळ्यांची बरसात,””तरीही मागे न फिरले ते शूरवीर वाघ,””दिले मायभूमीसाठी बलिदान”,”म्हणुनच आजही दिमाखात उभा आहे मुंबईतला ताज”,जय हिंद
“26/11/2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *