अहमदनगर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र पाटील साहेब व पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला साहेब यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात स्वागत करण्यात आले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्र पाटील साहेब व पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला साहेब यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात स्वागत करताना प्रहार चे जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे, प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस व प्रहार श्रीरामपूर विधानसभा कामगार सेलचे प्रमुख श्री बाळासाहेब कराळे आदी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *