आमदार आशुतोष दादा काळे यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक निवडी बद्दल मुस्लिम समाजा वतीने भव्य सत्कार करण्यात आला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
आमदार आशुतोष दादा काळे यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी जिल्ह्यातुन
बिनविरोध निवड झाल्या बद्दल आज कोपरगाव शहर राष्ट्रवादी (युवक )काँग्रेस ने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मुस्लिम समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला मदरसा मिफ्ताउल उलुम चे सदर हाफिज मोहम्मद खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला


या,प्रसंगी,नगरसेवक हाजी महेमूदभाई सय्यद,माजी. नगरसेवक,फकीर मामू कुरैशी, राष्ट्रवादी युवक शहरध्यक्ष नवाजभाई कुरैशी, माजी शिक्षण मंडळ उपसभापती सलीमभाई पठाण,
नगरसेवक अजीजभाई शेख, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष इम्तियाज भाई अत्तार, हारून भाई शेख, राष्ट्रवादी अ. सं.च शहरध्यक्ष जावेद भाई शेख,
फिरोज भाई पठाण,
अय्युब भाई कछी, जुनेद भाई शेख. रॉक भाई तांबोळी.
आदीसह मुस्लिम समाज मोठया प्रमाणत उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *