
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त श्री.नारायणशेठ अग्रवाल यांना पोलीस मित्र म्हणून मा.श्री.संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी,कोपरगांव तहसीलदार विजय बोरुडे, गटविकासाधिकारी सूर्यवंशी साहेब, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला…!
