
कोपरगाव प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि ४/८/२०२२ रोजी ठीक 11 वा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार श्री पुंड साहेब यांना जाहीर निवेदन देण्यात आले.
माजी जिल्हा अध्यक्ष शरद खरात म्हटले की,


कोपरगाव साईबाबा कॉर्नर या ठिकाणी चौफुली रस्ता असुन हे रस्ते सर्व वर्दळीचे येथे महिला कॉलेज आहे SSGM कॉलेज असुन व के बी पी विद्यालय आहे तेथे विद्यार्थ्यांची ये जा असते मोठ्या प्रमाणात मालवाहतूक , सोळा टायर
,दहा टायर गाड्या चालतात भविष्यात या ठिकाणी काही अघटीत घडु नये , म्हणून आम्ही पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले साहेब यांना विनंती करतो की, सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन ट्रँफीक हवालदार पोलीस नेमावे अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.
तरी सर्व आजी माजी पदाधीकारी व बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर
प्रेम करणाऱ्या अनुयायीनी तसेच वंचित बहुजन आघाडी कोपरगाव शहर तालुक्यातील सर्व पदाधीकारी व महिला पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. त्या प्रसंगी माजी जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सल्लागार शरद खरात व संजय लोंढे यांनी आपले मनोगत वेक्त केले. या वेळी अनिल बनसोडे,सचिन ढाभाडे, पै.साईनाथ जाधव, सजय त्रीभुन, संजय कोपरे, सिद्धेश खरात, कुमार लोंढे,विकी दुशिग,राजेंद्र पगारे,आकाश जगताप,नारायण पगारे,सागर मोरे,तसेच महिला आघाडी च्या मंगल पगारे,ज्योती भड, रंजना लसे, सविता जगताप, सुनीता पाटोळे,पूजा जमधडे,ज्योती साळवे,इत्यादी वेळेस कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होते
