देवळाली प्रवरा सोसाटीच्या चेअरमन पदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल राजेंद्र विठ्ठल ढुस यांचे अभिनंदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा सोसाटीच्या चेअरमन पदी दुसऱ्यांदा निवड झाले बद्दल राजेंद्र विठ्ठल ढुस यांचे अभिनंदन करताना डावीकडून सनी सोनवणे, महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सचिव प्रशांत कराळे, प्रहार चे राहुरी फॅक्टरी संघटक प्रभाकर कांबळे, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, प्रहारचे राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, प्रहारचे राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *