साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी संमेलन स्थळाची पाहणी केली…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-
नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी संमेलन स्थळाची पाहणी केली.


यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, सचिन शिंदे, भालचंद्र भुजबळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *