भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या प्रदेश सचिवपदी बाबासाहेब कुर्हे यांची निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
पाथर्डी तालुक्यातील राघूहिवरे येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आनंदा कुऱ्हे यांची भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे . संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धणगावकर व संघटनेचे जनसंपर्कप्रमुख गोरख गव्हाणे यांच्या शिफारशींवरून बाबासाहेब कुरे यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे . त्यांच्या या निवडीचे सरपंच रेखाताई दहिफळे , पं . स . सदस्य एकनाथ आटकर , माजी सरपंच संतोष शिंदे , गोरख लबडे , सतीश कुऱ्हे , दिलीप कुऱ्हे , अण्णा होंडे , शरद कुऱ्हे , संभाजी वांढेकर , आदिनाथ गोरे , पिनू मुळे , अंबादास डमाळे , दिलीप वांढेकर , सरपंच सुधाकर वांढेकर , वैभव खलाटे , भरत गिऱ्हे , गणेश गिऱ्हे , नारायण कुऱ्हे , सुखदेव कुऱ्हे , आकाश कुऱ्हे , राम लोणारे , संजय गिऱ्हे , वैभव साळवे , बाळासाहेब मुंगसे , सुहास शेळके , सोपान लोणारे , मंगलताई म्हस्के , राजेंद्र म्हस्के , मल्हारी सिरसाट , महेंद्र सिरसाट , राजेंद्र धनगर , विलास जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *