
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २५ मार्च रोजी मोहनिराजनगर भागा मध्ये रात्री ८:०० च्या वेळी लाईट गेली असता मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांनी M S C B च्या अधिकारी तसेच कर्मचारी यांना फोन केला असला रात्रीच्या वेळेस जीवाचा विचार न करता
अमोल भाऊ हजारे, अभिषेकभाऊ गुरसळ अभिषेकभाऊ वायखिंडे
संजयभाऊ राठोड
आदि Mscb चे कर्मचारी यानी इलेक्ट्रिक पोलवरती चढवून काम करुन लाईट सुरळीत केली
या बद्दल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
हिंदु सम्राट संघटना कोपरगाव
अजिंक्य ग्रुप मोहनिराज नगर रहिवासी यांच्या वतीने हार्दिक आभार
