
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे दि.२४/१/२१ रोजी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका व शहर उर्वरित पदे वाटप करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जिल्हाध्यक्ष व जिल्हा सल्लागार शरद खरात , उप जिल्हाध्यक्ष बबलू जावळे , अनिल बनसोडे जिल्हा कर्याअध्यक्ष , रमेश निकम सर, आम्रपाली भडांगे, उपस्थित होते.

या वेळी तालुका अध्यक्ष रणजीत खरात व महासचिव रवींद्र अहिरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले राहुल घोडेराव उपतालुक अध्यक्ष , प्रताब सोनवणे उपतालुका अध्यक्ष, सुरेश सोनपसारे उपतालुका अध्यक्ष, शेर मोहम्मद शेख तालुका सचिव, संजय लोंढे तालुका सल्लागार, अण्णा मोरे तालुका सल्लागार, रवींद्र शिंगाडे तालुका संघटक, दिपक शिंगारे तालुका प्रसिद्धी प्रमुख, त्याच प्रमाणे कोपरगाव शहर अध्यक्ष राजू जाधव , शहर महासचिव रवींद्र भालेराव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले शहर उपाध्यक्ष म्हणून प्रकाश कदम, शहर उपाध्यक्ष म्हणून संजय कोपरे, बंटी चावरे शहर उपाध्यक्ष ,शहर संघटक आकाश सिंग, शहर संघटक सुनील वाहुळकर,प्रसिद्धी प्रमुख विवेक कोपरे, व युवा शहर अध्यक्ष म्हणून शुभम गोरडे, ऋषिकेश शिंदे शहर सचिव, सागर मरसाळे शहर संघटक, अजय चवाहन प्रसिद्धी प्रमुख, ऋषिकेश त्रिभुवन युवा शहर प्रसिद्ध प्रमुख, प्रसाद लांडगे युवा शहर उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. या वेळी बोलतांना मा जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी ते म्हणाले वंचित बहुजन आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन व वंचित समाजाला सत्तेत नेऊन बसवल्या शिवाय राहणार नाही येणारी नगरपालिकाची निवडणूक पक्ष स्वबळावर सर्व जागा जे सत्ते पासून वंचित आहेत याना घेऊन लढवणार आहे.व या वेळी असंख्य तरूणांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला सूत्र संचालन विश्वास जमधडे यांनीं केले व उपस्थितांचे आभार रमेश निकम यांनी मानले.
