कोपरगाव नाभिक समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले:- किरणजी बिडवे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी भाषणात महविकास आघाडी वर टीका करत असताना नाभिक समाजाचा अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ कोपरगांव नाभिक समाजाच्या वतीने नायब तहसिलदार निवेदन देण्यात आले.

यावेळी.
प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरण भाऊ बिडवे, उपाध्यक्ष सोमनाथ भाऊ व्यवहारे, सचिव सचिन वैद्य, सलून असोसिएशन शहर अध्यक्ष विनायक भाऊ खडांगळे,
कार्यअध्यक्ष संजय भाऊ राऊत, उपाध्यक्ष सोमेश्वर मंडळ, उपाध्यक्ष सौरभ गायकवाड,
सचिव विनोद भाऊ वाघ,
मुकुंद (काका) जाधव, सुरेश भाऊ कदम, बाबासाहेब सोनवणे, सुभाष वैद्य, गणेश बिडवे, शेखर निंकम, दिनेश भाऊ संत, गणेश सोनवणे, विजय सोनवणे, उमेश पगारे, सर्व समाज बांधवांनी निवेदन देऊन निषेध नोंदवला. तसेच रावसाहेब दानवे यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, तसे ना केल्यास त्यांचा राजीनामा केंद्र सरकार ने घ्यावा अन्यथा नाभिक समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला,सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *