

कोपरगाव प्रतिनिधी:-
साई गाव पालखी सोहळा मुंबादेवी तरूण मंडळ साई बालाजी बिर्ला आय हॉस्पिटल अशोका मेडिकेअर जेष्ठ नागरिक सेवा मंचचे वतीने नेत्र तपासणी उपचार व हृदय रोगांवर तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले


त्यावेळी उद्योजक कैलास शेठ ठोळे यांनी मार्गदर्शन केले ऊदघाटन समारंभासाठी मंचचे अध्यक्ष विजय बंब उत्तमभाई शहा ससाणे सौ सुधाभाभी ठोळे रजनीताई गुजराथी सुतार ताई संजय काळे आणि सहकारी शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
