कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३६९४१ झाल्या असुन १५०८७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५५ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.६ डिसेंबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल १४४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
खाजगी लॅबमधील ३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १ आहे.
आज नगर येथे २५१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *