कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे तसेच आज १ मयत….

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३३१८७ झाल्या असुन १५०५५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८१२ आहे तर उपचार सुरू असलेले १४ आहे व मयत झालेले २२९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२७ नोव्हेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २०९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३ पुढीलप्रमाणे:-
दहिगाव ३
तर नगर येथील १० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव १, गुरुद्वारा रोड को.२, कोपरगाव ३, टाकळी ३, चासनळी १
खाजगी लॅबमधील १ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे.
आज नगर येथे २६० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत घारी को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *