
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२२ नोव्हेंबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल १४० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-
भोजडे १
तर नगर येथील ५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कुंभारी २, सोनेवाडी ३
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
चांदेकसारे को.१ , कोपरगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे.
आज नगर येथे २१५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
