“श्री.साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री.बिपीनदादा कोल्हे साहेबांना वाढदिवसाच्या साईमय शुभेच्छा..!!”

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्याचे भाग्यविधाते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त ,आदरणीय श्री. बिपीनदादा कोल्हे साहेबांना वाढदिवसाच्या साईमय शुभकामना,, साईबाबा आपणास उदंड आयुष्य देवो हि साईंचरणी मनोकामना..!!

Read More

शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.श्री.बिपीनदादा कोल्हे साहेबांना वाढदिवसाच्या साईमय शुभेच्छा..!!

Read More

हेड टू टेल शेतकऱ्यांना एकाच वेळी पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील:-आआशुतोष काळे; शेतकरी व पाणी वापर संस्थांकडून आ.काळेंचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी कालव्यांचे आयुर्मान शंभर वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी झाली त्याचा परिणाम सिंचनावर होत असल्यामुळे गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मुख्य अजेंडा डोळ्यासमोर ठेवून केलेल्या प्रयत्नातून चाळीस कोटी रुपये निधी मिळविण्यात यश मिळाले असले तरी पुढील निधी मिळवून हेड टू टेल लाभधारक शेतकऱ्यांना एकाचवेळी पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्नशील असून […]

Read More

एमएच ३५७ (MH 357) या कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलोम या अॅपची निर्मीती प्रीतमजी महावीर संघवी यांनी केली व त्याचा शुभांरभ आमदार काळेंच्या हस्ते करण्यात आला..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मध्ये प्रथमच एमएच ३५७ (MH 357) या कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलोम या अॅपचा शुभारंभ दिनांक २० जुन रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या अॅपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. अॅपचे निर्माते प्रीतमजी महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील सर्व ३५७ तालुक्यांसाठी हे अॅप सुरू […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२० जुन रोजी डिस्चार्ज दिलेले २० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ८४१४८ झाल्या असुन १२३३४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२०३२ आहे तर उपचार सुरू असलेले १०० आहे व मयत झालेले २०२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२० जुन २०२१ आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

श्री. संदीप काळे यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या कोपरगाव तालुका कार्यध्यक्ष पदी नियुक्ती तर कोपरगाव शहर सचिव पदी श्री मयूर धोंड यांची नियुक्ती करण्यात आली:-उत्तर जिल्हा कार्यध्यक्ष श्री. संजय शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्य मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडु यांच्या आदेशानुसार व प्रहर जन शक्ती पक्ष्याच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहर जन शक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर चे जिल्हा कार्यध्यक्ष श्री संजय गोविंदराव शिंदे यांच्या हस्ते माहेगाव देशमुख येथील श्री संदीप चांगदेव काळे यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या कोपरगाव तालुका कार्यध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात […]

Read More

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव शिवसेनेने विविध सामाजिक उपक्रम राबविले..!

कोपरगाव प्रतिनिधी:-पक्ष सत्तेत असो वा नसो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रभागी असलेला पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनेचा आज वर्धापन दिन. हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर मार्मिक फटकारे मारणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळविले. साडेपाच दशकांमध्ये प्रादेशिक पक्ष […]

Read More

को-केअर ॲपचे माध्यमातून तिसरी लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल:- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे…

१२ वर्षांच्या मनस्वी मंदार आढाव हिने निर्मिती केलेल्या कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲपचे लोकार्पण… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर इत्यंभूत माहिती देणारा को-केअर ॲपचे माध्यमातून तिसरी लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल.कु.मनस्वी आढाव हिने को-केअर ॲपचे निर्मितीतून कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित इतर माहितीचे नागरिकांना उपलब्ध केलेले दालन कौतुकास्पद […]

Read More

कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी श्री.सत्येन मुंदडा यांची निवड..!

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स को – ऑप . बँकेच्या अध्यक्षपदी श्री सत्येन सुभाष मुंदडा यांची निवड करण्यात आली . दि . 18 जून , 2021 रोजी कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहा . निबंधक श्री एन.जी. ठोंबळ यांचे अध्यक्षते खाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली . अध्यक्षपदाची सुचना श्री राजेंद्र शिंगी यांनी मांडली त्यास श्री […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ८३१९३ झाल्या असुन १२३१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२०१२ आहे तर उपचार सुरू असलेले १०३ आहे व मयत झालेले २०२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ जुन २०२१ आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More