आज दिनांक २८ डिसेंबर कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८८२६ झाल्या असुन २६७२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २५७१ आहे तर उपचार सुरू असलेले ५८ आहे व मयत झालेले ४३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २८ डिसेंबर २०२० आज ८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]
Read More