पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार :- आ.आशुतोष काळे…
बाबा पीर रतन नाथ मंदिर तोडफोड कोपरगावात पंजाबी हिंदू व शीख बांधवांकडून निषेध मोर्चा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगावात शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड केली. त्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून दिल्ली महानगरपालिकेच्या अन्यायकारक कृत्याचा निषेध करून शीख समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याची त्यांनी […]
Read More