गौतम सहकारी बँकेचा लाभांश खात्यात जमा…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अहमदनगर जिल्ह्यात सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेचा मार्च २०२३ अखेरचा लाभांश सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे. खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असतांना अनेक आवाहनांचा समर्थपणे मुकाबला करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी […]
Read More