स्नेहलताताई कोल्हे यांची दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेत…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील बाजारपेठेला चालना मिळावी व स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांचा उत्कर्ष व्हावा, या उदात्त हेतूने मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन दिवाळीची खरेदी केली. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त रांगोळी, पणत्या, आकाश कंदिल, बांगड्या व इतर वस्तूंची स्थानिक व्यावसायिकांकडून खरेदी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहर […]
Read More