श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत जागतिक महिला दिन उत्साहाने संपन्न झाला.प्रारंभी विदयालयाचे आराध्य दैवत कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घातला गेला.जागतिक महिला दिनानिमित्ताने नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या निमित्तानं शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महीला तसेच सांकृतिक क्षेत्रातआपल्या कर्तुत्वाची छाप उमटवणाऱ्या महिलांना त्यांच्या उत्तम कार्याचा विद्यार्थ्यांपुढे प्रेरणास्त्रोत व्हावा या उद्देशाने विदयालयांत आमंत्रित करण्यात आले होते. या […]

Read More

५ नंबर साठवण तलावाच्या कामाला वेग कोपरगाव नगरपरिषदेकडे ३७.१८ कोटी निधी वर्ग:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ५ नंबर साठवण तलावाच्या कामासाठी ३७.१८ कोटी निधी कोपरगाव नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आला असून साठवण तलावाच्या सुरु असलेल्या कामाला वेग मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगावकरांना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगावकरांना आश्वासित करून त्यादृष्टीने पाठपुरावा करून आ. आशुतोष […]

Read More

अल्पसंख्यांक बहुल भाग व मुस्लीम कब्रस्थानच्या विकासासाठी२.२५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मुस्लीम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल भाग व मुस्लीम कब्रस्थानच्या विविध विकास कामांसाठी २.२५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील अनेक मुस्लीम कब्रस्थानची दुरावस्था झाल्यामुळे व अल्पसंख्यांक बहुल भागात विविध विकास कामे रखडल्यामुळे या कामांसाठी निधी देवून या समस्या सोडवाव्यात अशी […]

Read More

मतदार संघाच्या विकासाबरोबर तीर्क्षक्षेत्रांचा विकास साधण्यात आ. आशुतोष काळे यशस्वी सहा देवस्थानच्या ३ कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी पौराणिक वारसा असलेल्या मतदार संघातील धर्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी निधी मिळावा व भक्तांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्यातून मतदार संघातील सहा देवस्थानांच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२३-२४ अंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी भावेश थोरात तसेच कोपरगाव युवक शहराध्यक्षपदी स्वप्निल पवार यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी भावेश थोरात तसेच कोपरगाव युवक शहराध्यक्षपदी स्वप्निल पवार यांची नियुक्ती करण्यात आली. नगरचे युवक जिल्हाध्यक्ष अमितजी भांगरे यांचे त्यासंदर्भातले पत्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख,आमदार सुनीलजी भुसारा तसेच पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे,राष्ट्रवादी […]

Read More

के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातीलप्रो. डॉ. जिभाऊ मोरे यांच्या ग्रंथास महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीचा पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील हिंदी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जिभाऊ मोरे यांनी मराठी भाषेतून हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ११ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हिंदी अकादमीचे कार्याध्यक्ष […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन मध्ये वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाखांवर नोकरीसाठी निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामुळे नवोदित अभियंत्यांना वयाच्या २२ व्या वर्षी लाखोंचे पॅकेज…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने अंतिम वर्षातील चार नवोदित अभियंत्यांची रेनाटा प्रिसिझन या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवु करून नोकरीसाठी निवड केली. अशा प्रकारे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे नवोदित अभियंते […]

Read More

साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद थोरात तर उपाध्यक्षपदी जयंतीलाल पटेल यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारी बँकेत अग्रगण्य असलेल्या व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शरद रावसाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी जयंतीलाल मेघजी पटेल यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.श्री. शरद थोरात यांच्या नावाची सुचना संचालक नानासाहेब आनंदराव गव्हाणे यांनी केली तर […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कोपरगावच्या इतिहासाला मिळणार झळाळी, ऐतिहासिक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी ७.२७ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील राघोबादादांच्या वाड्याची दूरावस्था झाल्यामुळे कोपरगावच्या इतिहासाच्या पाऊलखुणा बुजतात की काय असा प्रश्न इतिहास प्रेमी व कोपरगावकरांना पडला होता. त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने या वाड्याच्या संवर्धनासाठी ७ कोटी २७ लक्ष ७० […]

Read More

‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत कोपरगाव नगरपरिषद हद्दीतीलविविध विकासकामांसाठी ४.०९ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविला आहे. कोपरगाव शहरातील विकास कामांना निधी कमी पडणार नाही याची काळजी घेवून करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांना ‘वैशिष्ठपूर्ण योजने’ अंतर्गत ४.०९ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.ज्या […]

Read More