माळी समाजाचा आवाज हरपला,लोकनेते सचिन गुलदगड यांना कोपरगाव मध्ये श्रध्दांजली…
कोपरगाव प्रतिनिधी – राहुरी येथील रहिवासी राज्यातील माळी समाजाचे भुषण, लोकनेते श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ भाऊसाहेब गुलदगड यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. माळी समाजाचा आवाज सचिन गुलदगड यांना कोपरगाव येथील माळी बोर्डिंग येथे माळी समाज बांधवांनी उपस्थित राहुन शोक व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली.अॅड रविंद बोरावके यावेळी बोलताना […]
Read More