लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना त्रास होणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने महिलांसाठी ‘माझी लाडकी बहिण योजना’ आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. माता-भगिनींना या योजनेचे अर्ज भरतांना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.महायुती शासनाने राज्यातील महिलांसाठी १ […]
Read More