अंजनापुर येथे ‘प्रकृती वंदन : १३७१ आशीर्वाद वृक्षारोपण आणि संवर्धन शपथ कार्यक्रम’ संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील अंजनापूर येथे वृक्षवेध फाउंडेशन, कोपरगाव यांच्या वतीने आणि स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘प्रकृती वंदन : १३७१ आशीर्वाद वृक्षारोपण आणि संवर्धन शपथ कार्यक्रम’ अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरणवादी कार्यकर्ते पद्मश्री शामसुंदर पालीवाल तसेच पद्मश्री व रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त समाजसेविका नीलिमा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा […]
Read More