कोपरगावमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा , राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-मकर संक्रांती काही दिवसांवर आला असून कोपरगाव शहरात नागरिकांची खरेदीची लगबग चालू असल्याने बाजारपेठ फुललेली असताना काल (दि ३०) रोजी नायलॉन मांजामुळे एक लहान मुलगा आणि दोन पुरुष असे तीन जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आकाशात उडणाऱ्या पतंगा सोबतच नायलॉन मांजाची टांगती तलावर नागरिकांच्या मानेवर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत […]

Read More

कोपरगावात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नागरी सत्कार व भजन संध्याचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा देत, नवीन वर्षाची नवी सुरुवात सन्मान, सेवा आणि भक्तीच्या भावनेतून व्हावी, या उद्देशाने साई समर्थ प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक उमेदवार यांचा नागरी सत्कार व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. […]

Read More

उस वाहतुकदार चालकांनी सुरक्षीत वाहतुकीला प्राधान्य द्यावे :- अनिल दुर्गे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कारखानदार, उस उत्पादक शेतकरी आणि वाहतुक यामधील महत्वाचा दुवा उस वाहतुकदार चालकांचा असुन, जुगाडाद्वारे होणा-या वाहतुकीतुन अपघातांचे प्रमाण वाढत आहे तेव्हा उस वाहतुकदार चालकांनी रस्ते सुरक्षेचे सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सुरक्षीत वाहतुकीला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन श्रीरामपुर कार्यालयाचे पोलिस उप वाहन निरीक्षक अनिल दुर्गे यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर […]

Read More

नायलॉन मांजामुळे जीवितास धोका; प्रशासन व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी :- नगराध्यक्ष पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:-संक्रांती सण आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असला तरी नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागण्याची भीती व्यक्त होत आहे. नायलॉन मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर तो मानवी जीवन, पशुपक्षी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे.नगराध्यक्ष संधान म्हणाले की, नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक दुर्दैवी अपघात […]

Read More

कोपरगाव तालुक्यात तातडीने युरियाचा पुरवठा करा आ. आशुतोष काळेंच्या जिल्हा कृषी अधिक्षकांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमदारपणे उतरली आहेत. परंतु रब्बी पिकांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे युरिया खत शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात युरियाचा तातडीने पुरवठा करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी पुढे […]

Read More

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर : दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूल गौतम नगर येथे घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धांमधून महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात येवून महाराष्ट्राच्या संघामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड आली होती. दिनांक २२ ते २८ डिसेंबर२०२५ या दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश टिकमगड येथे पार […]

Read More

राज्यातील सहकारी पतसंस्थांचा ३५ वर्षांचा विश्वास म्हणजे राज्य फेडरेशन :- काका कोयटे, अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या स्थापनेला यंदा ३५ वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत राज्यातील सहकारी पतसंस्थांचा विश्वासार्ह आधार म्हणून राज्य फेडरेशनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फेडरेशनच्या एकूण प्रवासातील तब्बल १८ वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचे मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश […]

Read More

सुधन प्रीमियर लीग २०२५ , लोकमंगल पतसंस्थेचा दणदणीत विजय…

कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित व सुधन गोल्ड लोन प्रस्तुत सुधन प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे पर्व दुसरे समता इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेतील अत्यंत चुरशीचा उपांत्य सामना सोलापूर येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था आणि कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूल (टीचिंग स्टाफ) संघ यांच्यात खेळविण्यात आला.या […]

Read More

राष्ट्रीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाची कोमल केकाण प्रथम….

कोपरगाव प्रतिनिधी:-सोनूभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर जि. ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. कोमल केकाण हीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे, अशी माहिती प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे उपस्थित […]

Read More

राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघ अजिंक्य महाराष्ट्राने पटकावले रजत पदक…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण :- 69 व्या शालेय राष्ट्रीय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हरियाणा संघाने अजिंक्यपद पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात कडवी झुंज देत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळून रजत पदक पटकावले. तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक मिळवत […]

Read More