मोबाईलच्या वापरामुळे शाळा पातळीवर मुले अभ्यासा पासुन दुर जात आहेत…
कोपरगाव प्रतिनिधी:-शाळा पातळीवर मोबाईल ही एक समस्या असून विद्यार्थ्यांना ती विनाशाकडे घेऊन जात आहे. यासाठी शिक्षक-पालक यांनी अत्यंत जागरुक राहून या संकटाला सामोरे गेले पाहिजे असे मत मा.श्री.सयाजी को-हाळे साहेब, जिल्हा न्यायाधीश – 1 कोपरगाव, यांनी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आयोजित, कोपरगाव तालुका विधीसेवा समिती आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले. […]
Read More