काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचे एकूण ४३ विद्यार्थी मार्च २०२४ मध्ये एस.एस.सी.परीक्षेला बसले […]
Read More