कोपरगाव मतदारसंघात लाडक्या बहीणीचा अर्ज लाडक्या बहीणीने भरला ; सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची आदर्श कृती,महिला वर्गात कौतुकाचा विषय…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कोपरगाव मतदारसंघाच्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी भगिनी सहाय्यता कक्ष उभारले आहे.अर्ज भरण्यासाठी स्वतः स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव येथील सहाय्यता कक्षात उपस्थित महिला भगिनींचे अर्ज स्वतः भरले. सौ.स्नेहलताताई कोल्हे या आपला अर्ज भरत असल्याने उपस्थित महिला वर्गात मोठा कुतूहलाचा विषय झाला.लाडकी बहिण आपल्या […]
Read More