कृषि विद्यापीठात सौर ऊर्जेवरील सिंचनप्रणाली या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन,सौर उर्जेवरील सिंचन प्रणाली शेतकर्यांसाठी लाभदायक:- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-राहुरी कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स अद्ययावत व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या प्रकल्पाचे काम फार महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत 282 प्रशिक्षणार्थींना जबलपूर येथील बिसा संस्थेत सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणालीचे प्रशिक्षण देण्याकरिता पाठविण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश होता. अशा पद्धतीने कार्य करणारे महात्मा फुले […]
Read More