महात्मा फुले कृषि विद्यापीठ “युनिर्व्हसिटी ऑफ दि ईयर-फिक्की हायर एज्युकेशन एक्सलन्स-2024” पुरस्काराने सन्मानीत…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मानाचा समजला जाणारा नवी दिल्लीस्थित भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचा (फिक्की) या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ-2024 या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार भारत सरकारचे ब्रिटीश उच्चायुक्त श्रीमती लिंडी कॅमेरॉन यांच्या शुभहस्ते देण्यात आला व हा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी स्वीकारला. नवी दिल्ली येथे 10 वी उच्च […]
Read More