निवडणूक निरीक्षक ग्यानचंद जैन यांची माध्यम कक्षास भेट….
कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन यांनी भेट देऊन माहिती घेतली. श्री.जैन यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडजोडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे समन्वयक अधिकारी […]
Read More