कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्यासंचालकपदी प्रशांत घुले यांची बिनविरोध निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव माधवराव घुले यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कुंभारीचे माजी सरपंच प्रशांत एकनाथराव घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव माधवराव घुले यांच्या रिक्त असलेल्या संचालकपदाच्या जागेसाठी विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्थेचे (साखर) अध्यासी […]
Read More