वारीत टेके पाटील ट्रस्टकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान…
कोपरगाव प्रतिनिधी :-तालुक्यातील वारी येथील राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वारीतील ग्रामस्थांच्या सेवेसाठी तुटपुंज्या पगारातही आपण गावचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून अहोरात्र परिश्रम करून कार्यालयीन कामकाज, सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छता विभागात काम करून गावची सेवा करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ॠण व्यक्त करून सालाबादप्रमाणे अल्पोपहार, शाल व पुरुष कर्मचाऱ्यांना […]
Read More