
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक१८ मे २०२१ रोजी श्री.संदिप पाटील वराळ आरोग्य मंदिर निघोज येथे जगदंब इन्फ्रास्ट्रक्चर व पांडव साम्राज्य प्रतिष्ठाण यांचे वतीने ५० बिसलेरी बॉक्स वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन श्री.सचिन पाटील वराळ,जगदंब इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक श्री.प्रदीप शेठ नरसाळे,परमेश्वर शेठ नरसाळे,संस्थापक-पांडवसाम्राज्य प्रतिष्ठाण स्वप्निल आतकर,गणेश नरसाळे,आकाश वराळ,असलम भाई इनामदार,सौरभ वराळ,डॉ.संदेशजी थोरात आदि सहकारी उपस्थित होते.
